Bigg Boss Marathi S4 | Weekendची Chavadi | "बॅग घेऊन घराबाहेर काढेन"

2022-10-31 9

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४च्या वीकेंडच्या चावडीमध्ये मांजरेकरांनी किरण मानेंना खडेबोल सुनावले. पाहूया या भागाची खास झलक.